Youth Course

तरुणांनो करा सोने आयुष्याचे

कोर्स कालावधी: १ दिवस
(१५ ते ३० वयोगातील अविवाहीत तरुणांसाठी)

ह्या कोर्स बद्दल थोडक्यात

  • तारुण्यात शारिरीक, मानसिक व शैक्षणिक बदलामुळे निर्माण होणारे प्रश्न
  • कोणत्या क्षेत्रात करियर करावे ?
  • प्रेमाचे गोड गुपीत
  • संगत
  • दिलखुलास गप्पा मारल्या जातात व युवांच्या मनातल्या सर्व प्रश्नचे समाधान केले जाते.
Schedule Registration