Swanand Yog 1-7/स्वानंदयोग १-७

स्वानंद योग

स्वानंद योग 1: फाउंडेशन कोर्स

कोर्स कालावधी: १ दिवस

ह्या कोर्स बद्दल थोडक्यात

  • कमीतकमी वेळात जीवनविद्या तत्वज्ञानाची ओळख.
  • तन मन आणि धन या तीन पायऱ्यांमध्ये या कोर्सची रचना आहे.
  • तन: नैसर्गिक पद्धतशीर सुंदर व्यवस्था म्हणजे आपली शरीर आहे तर जीवन आहे पण माझ्याकडे पहाण्याची दृष्टी कशी हवी.
  • मन: मन म्हणजे काय ? मनासारखं घडण्यासाठी युक्ती कोणती?
  • धन : पैसा तर जगण्यासाठी हवाच , पण ऐश्वर्यसंपन जीवनाचा आनंद लुटण्यासाठी नक्की किती आणि कोणतं धन लगतं
Schedule Registration