Disha Pragatichi ( दिशा प्रगतीची ) by Shri Pralhad Wamanrao Pai

विषय : दिशा प्रगतीची
मार्गदर्शक : श्री प्रल्हाद वामनराव पै (B.Tech(IIT Powai) & MBA)
Program : Pralhad Pai Speaks

“ उत्कर्षासह उन्नतीने खरी प्रगती साधे “

समृद्ध व संपन्न जीवनासाठी पैसा हवाच पण तो कीती मिळवावा ? Philosopher Tolstoy च्या कथेतील लोभी नायकाला देवाचा आशिर्वाद मिळतो. “ तू सूर्यास्तापर्यंत जिथपर्यंत धावशील तेवढी जमीन तुझी ”. मग काय ? कशाचीही पर्वा न करता तो उर फूटेपर्यंत धावतो. ‘ भरपूर जमीन ’ मिळते पण तीचा उपभोग घेण्यासाठी तो रहात नाही. ‘ थांबायच कुठे ’ ? हे त्याला कळलं असत तर ?

विज्ञानामुळे माणसाला सर्व काही सहज मिळतंय पण ज्याच्यासाठी तो एवढा आटापीटा करतो ते ‘सुख’ मिळतंय का ? ते तर आधिकच दूर जातय. यावर उपाय काय?

“ Prevention is always better than cure ”, म्हणून आजच्या युवांना “जीवनविद्येचा शहाणपण” व्यवहारात वापरून “ Career आणि जीवन ” यांचा सहज समतोल साधण्याची सोपी युक्ती सांगत आहेत.
युवा मेंटॉर – “ श्री प्रल्हाद वामनराव पै ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *